पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या जागांसाठी भरती – PCMC Fireman Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता (PCMC Fireman Bharti) अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणनिहाय पदसंख्या, अर्हता व इतर अटी व शर्ती नमुद केलेप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या जागांसाठी भरती – PCMC Fireman Bharti 2024:
जाहिरात क्र.: 670/2024
एकूण : 150 जागा
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) MS-CIT
शारीरिक पात्रता:
उंची | छाती | वजन | |
पुरुष | 165 सेमी | 81 सेमी+05 सेमी | 50 KG |
महिला | 162 सेमी | — | 50 KG |
वयाची अट:
17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/- ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2024 (06:00 PM)
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (PCMC Fireman Bharti Apply Online) :
फायरमन पदाच्या (PCMC Fireman Bharti) जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [अर्ज करण्यासाठी सुरवात : दि. 26 एप्रिल 2024]
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती – AIASL Recruitment 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!