ZP Gadchiroli Bharti : गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 15 जुलै, 2024 चे अनुषंगाने शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती (ZP Gadchiroli Bharti) होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक 19 जुलै, 2024 चे पत्रान्वये दिलेल्या आहेत. सदर शासन पत्रातील निर्देशाचे अनुषंगाने विविध टप्प्यानुसार केलेल्या कार्यवाही अंती प्राप्त आवेदन पत्राचे आधारे नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधीन राहून उर्वरित शिल्लक रिक्त पदाकरीता शासनपत्रातील टप्पां क्र. 3 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून याद्वारे आवेदन पत्र मागविण्यात येत आहे. सदर नियुक्ती करीता आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक दस्ताऐवजासंबधी तपशिल खालीलप्रमाणे आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती – ZP Gadchiroli Bharti :
जाहिरात क्र.: 01
एकूण : 539 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्राथमिक शिक्षक | 419 |
2 | पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
एकूण | 539 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
- पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT
वयाची अट: 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: गडचिरोली
फी : फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024
जाहिरात व अर्ज (ZP Gadchiroli Bharti Notification & Form): जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – ZP Palghar Bharti : पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!