युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) या पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज (Union Bank of India Apprentice Bharti) प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Union Bank of India Apprentice Bharti:
युनियन बँक ऑफ इंडिया वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत शिकाऊ (Apprentice Recruitment) उमेदवारांच्या सहभागासाठी (Union Bank of India Apprentice Bharti) भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करत आहे. यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती (UBI Recruitment) आयोजित करण्यात आली आहे . भरतीसाठी अर्ज फी, रिक्त पदे, अर्ज कसा करायचा? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
एकूण : 500 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 500 |
एकूण | 500 |
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Union Bank of India Apprentice Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Union Bank of India Apprentice Bharti ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती – २०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!