Umed MSRLM Bharti : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
राज्यात ‘दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ची स्थापना केलेली आहे. या अभियानांतर्गत विविधस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येईल. यासाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Umed MSRLM Bharti : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
एकूण : 394 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | राज्य संसाधन व्यक्ती (SRPs) | 394 |
एकूण | 394 |
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर/MSW/MBA (ii) मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक. (iii) 07 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
जाहिरात (Umed MSRLM Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Umed MSRLM Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – RRB JE Bharti : भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!