UGC NET : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट परीक्षा) जून 2024
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी UGC NET – 2024 परीक्षेचे येत्या १६ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. युजीसी- नेट जून 2024 परीक्षेसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून विद्यार्थ्यांना दि. 10 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट परीक्षा) जून 2024 – UGC NET:
परीक्षेचे नाव: UGC NET जून 2024
पदाचे नाव: JRF आणि सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]
वयाची अट:
01 जून 2024 रोजी [SC/ST/OBC/PWD/Transgender: 05 वर्षे सूट]
- JRF: 30 वर्षांपर्यंत.
- सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.
फी: General: ₹1150/-, [OBC/EWS: ₹600/-, SC/ST/PWD: ₹325/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 15 मे2024
परीक्षा: 16 जून 2024
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for UGC NET) :
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट परीक्षा – UGC NET) जून 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती – AIASL Recruitment 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!