जुना फ्लॅट, घर खरेदी केल्यास आता मालमत्ता कर थेट नावावर ; दस्त नोंदणीवेळीच सुविधा उपलब्ध !
नवं घर खरेदी केल्यानंतर त्या घरासाठीच्या कागदपत्रांपासून आर्थिक पाठबळापर्यंतची जुळवाजुळव आणि त्यानंतर घर नावावर होण्यापर्यंतची प्रक्रिया बरीच मोठी असते. मोठी
Read More