पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस पहा !
पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (Police Clearance Certificate) हा पोलीस खात्याकडून अर्जदाराकडे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे प्रमाणित करण्यासाठी जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे.
Read More