नोकरी भरतीवृत्त विशेष

समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे (Samaj Kalyan Vibhag Bharti) सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

समाज कल्याण विभागात भरती – Samaj Kalyan Vibhag Bharti:

जाहिरात क्र.: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743

एकूण जागा: 219 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1उच्चश्रेणी लघुलेखक10
2गृहपाल/अधीक्षक (महिला)92
3गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)61
4वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
5निम्नश्रेणी लघुलेखक03
6समाज कल्याण निरीक्षक39
7लघुटंकलेखक09
एकूण जागा219

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयाची अट: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Samaj Kalyan Vibhag Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Samaj Kalyan Vibhag Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
  3. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  4. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
  5. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  6. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  7. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  8. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  9. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  10. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  11. कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  12. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  13. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
  14. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  15. सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.