RRB JE Bharti : भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती
कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, (केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल पर्यवेक्षक (संशोधन) आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक (संशोधन) या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज (RRB JE Bharti) मागविण्यात येत आहेत.
भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती – RRB JE Bharti :
जाहिरात क्र.: CEN No.03/2024
एकूण : 7951 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | केमिकल सुपरवाइजर/रिसर्च | 17 |
2 | मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च | |
3 | ज्युनियर इंजिनिअर | 7934 |
4 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
5 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
एकूण | 7951 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
- पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरवात: 30 जुलै 2024]
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मध्य रेल्वेत 2424 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!