Ratnagiri DCC Bank Bharti : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरीचे आस्थापनेतील सरळ सेवा भरतीने (Ratnagiri DCC Bank Bharti) अधिकारी, लिपिक व शिपाई यांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची संख्या, वेतनश्रेणी, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, इतर अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पद्धती, परिक्षा शुल्क भरण्याची पद्धत, अर्ज भरण्याची / स्वीकारण्याची तारीख / कॉल लेटर उपलब्धी, परिक्षेची तारीख व तत्सम महत्वाच्या सूचना तसेच संपूर्ण जाहिरात खालील लिंकवर पाहावयास मिळेल.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती – Ratnagiri DCC Bank Bharti:
एकूण जागा : 179 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | व्यवस्थापक (MGR) | 03 |
2 | उप व्यवस्थापक (Dy. MGR) | 06 |
3 | लिपिक (Clerk) | 131 |
4 | शिपाई (Peon) | 39 |
एकूण जागा | 179 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी,
- पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.3: 21 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
फी: ₹1000/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Ratnagiri DCC Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online Ratnagiri DCC Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास 8956660290 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@ratnagiridccbank.in या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, हॉल तिकिट, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे.
उमेदवारांने अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यांत येणार नाही.
हेही वाचा – IBPS PO Bharti : IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 4455 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Hi