तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 जागांसाठी भरती
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या (ONGC Apprentice Bharti) 2236 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरतीची (ONGC Apprentice Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती : ONGC Apprentice Bharti:
जाहिरात क्र.: ONGC/APPR/1/2024
एकूण : 2236 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
अ. क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
1 | ट्रेड, पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस | उत्तर विभाग | 161 |
2 | मुंबई विभाग | 310 | |
3 | पश्चिम विभाग | 547 | |
4 | पूर्व विभाग | 583 | |
5 | दक्षिण विभाग | 335 | |
6 | मध्य विभाग | 249 | |
एकूण | 2236 |
शैक्षणिक पात्रता:
- ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
- पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
- डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)
वयाची अट: 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024
जाहिरात (ONGC Apprentice Bharti Notification):
- जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- शुद्धीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online ONGC Apprentice Bharti):
- ट्रेड अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
- पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!
- भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
- कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
- कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!