Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठात 152 जागांसाठी भरती
(i) DEANS OF FACULTIES & Professors (ii) सहयोगी प्राध्यापक / DEPUTY LIBRARIAN आणि (iii) सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण 152 सरकारी अनुदानित पदांच्या भरतीसाठी (Mumbai University Bharti) ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई विद्यापीठात 152 जागांसाठी भरती – Mumbai University Bharti :
जाहिरात क्र.: AAQA/ICD/2024-25/616
एकूण : 152 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विद्याशाखांचे डीन | 04 |
2 | प्राध्यापक | 21 |
3 | सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल | 54 |
4 | सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल | 73 |
एकूण | 152 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.3: संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
- पद क्र.4: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी
नोकरी ठिकाण: मुंबई
फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]
भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024
जाहिरात (Mumbai University Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Mumbai University Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मुंबई विद्यापीठात भरती 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!