मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती; १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !
मुंबईच्या सीमाशुल्क आयुक्त (प्रतिबंधक) यांच्या अधिकारक्षेत्रातील कस्टम मरीन विंगमधील खालील गट ‘क’ अराजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी (Mumbai Customs Bharti) वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त/पात्र भारतीय राष्ट्रीय उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती – Mumbai Customs Bharti:
जाहिरात क्र.: I/(22)/OTH/1330/2024-P & E(M)-R&I
एकूण जागा: 44 जागा.
दाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सीमॅन | 33 |
2 | ग्रीझर | 11 |
एकूण जागा | 44 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
वयाची अट: 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].
नोकरी ठिकाण: मुंबई.
फी: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024.
जाहिरात व अर्ज (Mumbai Customs Bharti Notification/Form): जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती – 2024
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
- MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
- महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती – 2024; ऑनलाईन अर्ज सुरु !
- यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!