महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती – 2024
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये शाखा व्यवस्थापक, IT व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, IT अधिकारी, कनिष्ठ लिपिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-केंद्रीय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख अशा विविध पदाच्या ३५ + ०८ = ४३ जागांसाठी २०२४ मध्ये (MUCBF Bharti) भरती सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती – MUCBF Bharti:
1) 35 जागांसाठी भरती – MUCBF Bharti:
जाहिरात क्र.: 123/2024-25
एकूण जागा : 35 जागा.
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | शाखा व्यवस्थापक | 05 |
2 | IT व्यवस्थापक | 01 |
3 | लेखाधिकारी | 01 |
4 | वरिष्ठ अधिकारी | 07 |
5 | अधिकारी | 08 |
6 | IT अधिकारी | 01 |
7 | कनिष्ठ लिपिक | 12 |
एकूण जागा | 35 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2024 रोजी,
- पद क्र.1: 30 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 30 ते 40 वर्षे
- पद क्र.3: 30 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 30 ते 35 वर्षे
- पद क्र.5: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.6: 30 ते 35 वर्षे
- पद क्र.7: 22 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: बृहन्मुंबई & पुणे शहर.
फी:
- पद क्र.1 ते 6: ₹590/-
- पद क्र.7: ₹1121/-.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा (कनिष्ठ लिपिक): 08 डिसेंबर 2024
जाहिरात (MUCBF Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online MUCBF Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
2) 08 जागांसाठी भरती – MUCBF Bharti:
जाहिरात क्र.: 122 /2024-25
एकूण जागा : 08 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
2 | व्यवस्थापक-केंद्रीय कार्यालय | 01 |
3 | माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख | 01 |
4 | कनिष्ठ लिपिक | 05 |
एकूण जागा | 08 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.Sc. (Computer Science/Information Technology) (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
वयाची अट: 06 नोव्हेंबर 2024 रोजी,
- पद क्र.1: 35 ते 70 वर्षे
- पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 22 ते 35 वर्षे.
नोकरी ठिकाण: रायगड.
फी:
- पद क्र.1 ते 3: ₹590/-
- पद क्र.4: ₹1121/-.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा (कनिष्ठ लिपिक): 01 डिसेंबर 2024
जाहिरात (MUCBF Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online MUCBF Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती – 2024
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती – 2024
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
- यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४
- आयडीबीआय बँकेत 1000 जागांसाठी भरती
- मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती; १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!