नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा

MPSC – महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा (MPSC State Service Bharti 2025) मार्फत भरतीची MPSC उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. MPSC – महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा मार्फत विविध पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 – MPSC State Service Bharti 2025:

जाहिरात क्र.: 013/2025

एकूण जागा : 477 जागा

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1उप जिल्हाधिकारी, गट-अ07
2पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ20
3सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ116
4गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ52
5सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ43
6सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन), गट-अ03
7उद्योग उप संचालक (तांत्रिक) गट-अ07
8 सहायक कामगार आयुक्त, गट-अ02
9सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार, गट-अ01
10मुख्याधिकारी/ सहायक आयुक्त गट-अ26
11मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब19
12सहायक गट विकास अधिकारी, गट-ब25
13सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब01
14उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब05
15कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब07
16सरकारी कामगार अधिकारी, गट-ब04
17सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / प्रबंधक, गट-ब04
18उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब07
19सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब52
20निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब76
एकूण जागा477

शैक्षणिक पात्रता:

  1. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
  2. उद्योग उप संचालक (तांत्रिक) गट-अ: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी. (स्थापत्य अभियांत्रिकी पदवी)
  3. उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी. (स्थापत्य अभियांत्रिकी पदवी)
  4. उर्वरित इतर पदे: पदवीधर

वयाची अट: [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. निरीक्षण अधिकारी/परिमंडळ अधिकारी: 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
  2. उर्वरित इतर पदे: 01 एप्रिल 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025 (11:59 PM)

परीक्षा: 26 ते 28 एप्रिल 2025

जाहिरात (MPSC State Service Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for MPSC State Service Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा (MPSC State Service Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025
  2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव पदाची भरती
  3. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती – 2025
  4. इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती – 2025
  5. इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती – 2025
  6. पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती – 2025
  7. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती – २०२५

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.