नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती

MPSC मार्फत नगर विकास विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. MPSC मार्फत नगर विकास विभागात नगर रचनाकार ,गट अ व सहायक नगर रचनाकार, गट ब पदांच्या (MPSC Nagar Vikas Vibhag Bharti) 208 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. MPSC मार्फत नगर विकास विभागात भरतीची (MPSC Nagar Vikas Vibhag Bharti) अर्ज प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2024  असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती – MPSC Nagar Vikas Vibhag Bharti:

जाहिरात क्र.: 050/2024 & 051/2024

एकूण जागा: 208 जागा

पदाचे नाव व तपशील:

जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
050/20241नगर रचनाकार ,गट अ60
051/20242सहायक नगर रचनाकार, गट ब148
एकूण जागा208

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी:

  1. पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449-]
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

जाहिरात (MPSC Nagar Vikas Vibhag Bharti Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online MPSC Nagar Vikas Vibhag Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (१५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होतील.)

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  3. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
  4. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  5. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  6. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  7. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  8. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  9. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  10. कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  11. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  12. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
  13. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  14. सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.