नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण १३३३ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ (MPSC Group C Bharti), रविवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 – MPSC Group C Bharti:

जाहिरात क्र.: 049/2024

एकूण जागा: 1333 जागा

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (MPSC Group C Bharti).

पदाचे नाव व तपशील:
पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग39
2कर सहायकवित्त विभाग482
3तांत्रिक सहायकवित्त विभाग09
4बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालयविधी व न्याय विभाग17
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये786
एकूण जागा 1333
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-].

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM).

पूर्व परीक्षा: 02 फेब्रुवारी 2025.

जाहिरात (MPSC Group C Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online MPSC Group C Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (अर्ज दि. 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील.)

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  3. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  4. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  5. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  6. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  7. कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  8. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  9. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
  10. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  11. सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.