नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती – 2025

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठी (MIDC Bharti) 802 जागांसाठी भरती सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरतीची (MIDC Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरती – MIDC Bharti 2025:

जाहिरात क्र.: 01/2023.

एकूण जागा: 802 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)03
2उप अभियंता (स्थापत्य)13
3उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)03
4सहयोगी रचनाकार02
5उप रचनाकार02
6उप मुख्य लेखा अधिकारी02
7सहाय्यक अभियंता (स्थापत्य)107
8सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)21
9सहाय्यक रचनाकार07
10सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ02
11लेखा अधिकारी03
12क्षेत्र व्यवस्थापक08
13कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)17
14कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)02
15लघुलेखक (उच्च श्रेणी)14
16लघुलेखक (निम्न श्रेणी)20
17लघुटंकलेखक07
18सहाय्यक03
19लिपिक टंकलेखक66
20वरिष्ठ लेखापाल06
21तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)32
22वीजतंत्री (श्रेणी-2)18
23पंपचालक (श्रेणी-2)103
24जोडारी (श्रेणी-2)34
25सहाय्यक आरेखक09
26अनुरेखक49
27गाळणी निरीक्षक02
28भूमापक26
29विभागीय अग्निशमन अधिकारी01
30सहाय्यक अग्निशमन अधिकारी08
31कनिष्ठ संचार अधिकारी02
32वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)01
33चालक तंत्र चालक22
34अग्निशमन विमोचक187
एकूण जागा802

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
  5. पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MBA (फायनान्स)
  7. पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  8. पद क्र.8: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  9. पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
  10. पद क्र.10: वास्तुशास्त्र पदवी
  11. पद क्र.11: B.Com
  12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
  13. पद क्र.13: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  14. पद क्र.14: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  16. पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  17. पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  18. पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी
  19. पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT
  20. पद क्र.20: B.Com
  21. पद क्र.21: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  22. पद क्र.22: (i) ITI (विद्युत)    (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  23. पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (तारयंत्री)
  24. पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (जोडारी)
  25. पद क्र.25: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन)   (ii) Auto-CAD
  26. पद क्र.26: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
  27. पद क्र.27: B.Sc (Chemistry)
  28. पद क्र.28: (i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण    (ii) Auto-CAD
  29. पद क्र.29: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
  30. पद क्र.30: 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
  31. पद क्र.31: (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  ITI (इलेक्ट्रिशियन)
  33. पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  34. पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन कोर्स    (iii) MS-CIT

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/- ].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 31 जानेवारी 2025

जाहिरात व शुद्धीपत्रक (MIDC Bharti Notification):

  1. जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. शुद्धीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for MIDC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC Bharti) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – २०२५
  2. बृहन्मुंबई होमगार्ड भरती – २०२५
  3. दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी भरती
  4. भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
  5. बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती – 2024
  6. महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती
  7. आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
  8. पीएम इंटर्नशिप योजना – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.