नोकरी भरतीवृत्त विशेष

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती – 2025

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी (Mazagon Dock Apprentice Bharti) 200 जागांसाठी भरती सुरू आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरतीची (Mazagon Dock Apprentice Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती : Mazagon Dock Apprentice Bharti 2025

संरक्षण मंत्रालय, संरक्षण उत्पादन विभागाची सूचीबद्ध प्रमुख नवरत्न कंपनी, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) ही अप्रेंटिसशिप (सुधारणा) कायदा १९७३ अंतर्गत एक वर्षाच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी पात्र पदवीधर / पदविका धारकांकडून ऑनलाइन (Mazagon Dock Apprentice Bharti) अर्ज मागवत आहे. हे प्रशिक्षण पश्चिम प्रदेशातील अप्रेंटिसशिप प्रशिक्षण मंडळ (BOAT-WR) द्वारे नियंत्रित केले जाईल.

जाहिरात क्र.: MDLATS/2/2024

एकूण : 200 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस170
2डिप्लोमा अप्रेंटिस30
एकूण 200

विषयानुसार नुसार तपशील:

अ. क्रविषयपदवीधर अप्रेंटिसडिप्लोमा अप्रेंटिस
1 सिव्हिल1005
2कॉम्प्युटर0505
3इलेक्ट्रिकल2510
4इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन1000
5मेकॅनिकल6010
6शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी/Naval Architecture1000
7B.Com5000
8BCA
9BBA
10BSW
एकूण 17030
पदवीधर + डिप्लोमा अप्रेंटिस एकूण200

शैक्षणिक पात्रता: 

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 01 मार्च 2025 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025

जाहिरात (Mazagon Dock Apprentice Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Mazagon Dock Apprentice Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये (Mazagon Dock Apprentice Bharti) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. सीमा रस्ते संघटनेत भरती – 2025
  2. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती – 2025
  3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती – 2025
  4. भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – २०२५
  5. बृहन्मुंबई होमगार्ड भरती – २०२५
  6. दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी भरती
  7. भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
  8. बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती – 2024
  9. महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती
  10. आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
  11. पीएम इंटर्नशिप योजना – 2024

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.