वृत्त विशेषसरकारी योजना

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी व महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, रोख पारितोषिक, माध्यमिक शालांत (इयत्ता १०) व उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता १२ वी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तसेच सलग कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती  – Mahavitaran Company Scholarship:

पात्रता:

1) माध्यमिक शालांत ( इयत्ता १० ) व उच्च माध्यमिक शालांत ( इयत्ता १२ वी ) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

2) माध्यमिक ( इ. १० ) व उच्च शालांत ( इ. १२ वी ) प्रमाणपत्र परीक्षा यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी ६५ टक्के व राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी ६० टक्के तसेच सलग शिष्यवृत्तीसाठी खुला वर्ग ५०% व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण मिळवलेल्या पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्जासोबत चालू वर्षाची गुणपत्रिका,
  • जात प्रमाणपत्र ( राखीव प्रवर्गासाठी ).
  • जात पडताळणी प्रमाणपत्र ( अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरीता ).
  • पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबत प्रवेश फी पावतीची किंवा बोनाफाईड प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे / Online Upload करणे बंधनकारक आहे.
महावितरण शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करा:

महावितरण शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरणच्या खालील Employee Portal वर भेट देऊन, कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्याचे ( अर्ज ) Employee Portal अंतर्गत Application > Ward Scholarship Application येथे क्लिक करून शिष्यवृत्तीचा अर्ज भरावयाचा आहे. नमूद केलेली कागदपत्रे Upload करुन पाल्यांचा अर्ज Submit करावयाचा आहे.

https://empportal.mahadiscom.in/EmpPortal

टीप: अर्ज Save करून Submit न केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही यांची कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.

पुढील लेख देखील वाचा!

  1. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  2. दीनदयाल स्पर्श योजना : भारतीय डाक विभागा मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार रूपये प्रती वर्षी !
  3. HDFC Bank Scholarship 2024-25 : १ ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी १५ ते ७५ हजार एचडीएफसी बँक स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  4. PM यशस्वी योजना; प्रतिवर्ष 1.25 लाखांपर्यंत स्कॉलरशिप !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.