MahaTransco Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत संपूर्ण मालकीची कॉर्पोरेट संस्था, कंपनी कायद्यांतर्गत जून 2005 मध्ये, पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना करून त्यांच्या निर्मितीच्या बिंदूपासून वितरणाच्या बिंदूपर्यंत वीज प्रसारित करण्यासाठी समाविष्ट करण्यात आली. महाराष्ट्रातील बहुतांश इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन सिस्टिमची मालकी आणि संचालन ती करते. MSETCL 138598 MVA ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेसह 51518 सर्किट KM ट्रान्समिशन लाइन आणि 742 EHV सबस्टेशनचे ट्रान्समिशन नेटवर्क चालवते. एमएसईटीसीएलने औरंगाबाद जिल्ह्यातील एकतुनी येथे ७६५ केव्हीचे सबस्टेशनही स्थापन केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ( MahaTransco Bharti ) 4494 जागांसाठी भरती (MahaTransco Bharti) आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती – MahaTransco Bharti:
जाहिरात क्र.: 03/2024 ते 10/2024
एकूण : 4494 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
03/2024 | 1 | कार्यकारी अभियंता (पारेषण) | 25 |
04/2024 | 2 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | 133 |
05/2024 | 3 | उपकार्यकारी अभियंता (पारेषण) | 132 |
06/2024 | 4 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | 419 |
5 | सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | 09 | |
07/2024 | 6 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 126 |
7 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 185 | |
8 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 293 | |
08/2024 | 9 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | 2623 |
Internal Notification | |||
09/2024 | 10 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | 132 |
10/2024 | 11 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 92 |
12 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 125 | |
13 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 200 | |
एकूण | 4494 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
- पद क्र.2: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
- पद क्र.3: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
- पद क्र.4: BE/B.Tech (Electrical)
- पद क्र.5: BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
- पद क्र.6: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
- पद क्र.10: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.11: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे
- पद क्र. 3 ते 9: 18 ते 38 वर्षे
- पद क्र. 10 ते 13: 57 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी :
पद क्र. | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ |
पद क्र.1 ते 5 | ₹700/- | ₹350/- |
पद क्र.6, 7 & 8 | ₹600/- | ₹300/- |
पद क्र.9 | ₹500/- | ₹250/- |
पद क्र.10 | ₹700/- | ₹350/- |
पद क्र. 11 ते 13 | ₹600/- | ₹300/- |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024
परीक्षा: ऑगस्ट / सप्टेंबर 2024
जाहिरात (Notification):
जा. क्र. 03/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 04/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 05/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 06/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 07/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 08/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 09/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जा. क्र. 10/2024 जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online):
- पुढील (जाहिरात. क्र. “03/2024”, “04/2024”, “05/2024” , “06/2024” व “09/2024”) भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
- पुढील (जाहिरात. क्र. “07/2024”, “08/2024” व ’10/2024′ भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!