महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
अर्ज एक योजना अनेक” या धर्तीवर विकसित केलेले आपले सरकार महाडीबीटी पोर्टल हा कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेला एक अग्रगण्य उपक्रम आहे. त्यानुसार विविध योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी एकाच अर्जामध्ये अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थी यादी ऑनलाईन जाहीर केली जाते.
महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील कृषी विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्या.
https://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
वरील वेबसाईट ओपन केल्यानंतर मुख्य मेनू मध्ये महा DBT > लॉटरी तपशील वर क्लिक करा.
लॉटरी तपशील वर क्लिक क्लेयनानंतर दस्तावेजाचे प्रकार आणि कॅटेगरी निवडा. पुढे आपल्याला लॉटरी सायकल लाभार्थ्यांची यादी pdf फाईल दिसेल त्यावर क्लिक करून फाईल डाउनलोड करा.
थेट लाभार्थी याद्या डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- लॉटरी सायकल 5 मधील लाभार्थ्यांची यादी – Lottery Cycle 5
- लॉटरी सायकल 6 मधील लाभार्थ्यांची यादी – Lottery Cycle 6
- लॉटरी सायकल 7 मधील लाभार्थ्यांची यादी – Lottery Cycle 7
शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
हेही वाचा – सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!