नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

ITBP Bharti – इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (ITBP Bharti ) भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor) या जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती – ITBP Bharti:

एकूण : 112 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor)112
एकूण 112

शैक्षणिक पात्रता: मानसशास्त्र विषयासह पदवी किंवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) किंवा समतुल्य.

वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024 (11:59 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (ITBP Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online ITBP Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – MFS Admission : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.