Indian Bank Bharti : इंडियन बँकेत भरती
इंडियन बँक, चेन्नई येथे मुख्यालय असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक, कराराच्या आधारावर खालील पदांसाठी अर्ज आमंत्रित करत आहे.
Indian Bank Bharti : इंडियन बँकेत 102 जागांसाठी भरती
एकूण : 102 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी वाइस प्रेसिडेंट | 30 |
2 | असिस्टंट वाइस प्रेसिडेंट | 43 |
3 | असोसिएट मॅनेजर | 29 |
एकूण | 102 |
शैक्षणिक पात्रता: (i) CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA/LLB (ii) 02/03/04/05/06/07/08 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2024 रोजी 35/38/40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹175/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Indian Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Indian Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!