नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

इंडियन ओव्हरसीज बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 550 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!

इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) या पदासाठी (Indian Overseas Bank Apprentice Bharti) भरती सुरू आहे. अर्ज (Indian Overseas Bank Apprentice Bharti) प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती – Indian Overseas Bank Apprentice Bharti:

जाहिरात क्र.: HRDD/APPR/01/2024-25

एकूण : 550 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस550
एकूण 550

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹944/- [SC/ST: ₹708/-, PWD:₹472/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2024

परीक्षा: 22 सप्टेंबर 2024

जाहिरात (Indian Overseas Bank Apprentice Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online For Indian Overseas Bank Apprentice Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.