नोकरी भरतीवृत्त विशेष

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या आयुक्तालयाचे अधिनस्त 104 नागरी प्रकल्पा मधील गट-क संवर्ग, मुख्यसेविका नागरी प्रकल्प (वेतनश्रेणी- एस-13-35400-112400) यांची सरळसेवेने 102 रिक्त (ICDS Bharti) पदे भरण्या करिता पात्र महिला उमेदवारा कडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती – ICDS Bharti:

जाहिरात क्र.: ESTT/DEPT/01/2024

एकूण जागा: 102 जागा.

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मुख्यसेविका गट-क102
एकूण जागा 102

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (ICDS Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online ICDS Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. पीएम इंटर्नशिप योजना – 2024
  2. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  3. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  4. MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
  5. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  6. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
  7. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  8. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  9. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  10. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  11. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  12. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  13. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  14. समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.