HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
एचएलएल लाइफकेअर लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज (HLL Lifecare Bharti) प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1121+जागांसाठी भरती – HLL Lifecare Bharti:
एचएलएल लाइफकेअर लिमिटेड, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक मिनी रत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ही आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांची उच्च दर्जाची जागतिक प्रदाता आहे. एचएलएल लाइफकेअर लिमिटेडच्या हिनकेअर डिव्हिजनला निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर खालील पदांसाठी (HLL Lifecare Bharti) संपूर्ण महाराष्ट्रात गतिमान आणि कार्यक्षमतेवर चालणारे व्यावसायिक आवश्यक आहेत. पात्रता, कौशल्ये आणि अनुभव यावर अवलंबून मानधन निश्चित केले जाईल.
एकूण : 1121+ जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिनियर डायलिसिस टेक्निशियन | 357 |
2 | डायलिसिस टेक्निशियन | 282 |
3 | ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | 264 |
4 | असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | 218 |
5 | नेफ्रोलॉजिस्ट | — |
6 | वैद्यकीय अधिकारी | — |
एकूण | 1121+ |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव
- पद क्र.2: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्ष अनुभव
- पद क्र.3: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 01 वर्षे अनुभव
- पद क्र.4: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) DM/ DNB/MD (Nephrology) (ii) 06 महिने अनुभव
- पद क्र.6: (i) MBBS (ii) 06 महिने अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी : फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): hrhincare@lifecarehll.com
थेट मुलाखत: 04 व 05 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 07 सप्टेंबर 2024
जाहिरात (HLL Lifecare Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज नमुना (HLL Lifecare Bharti Form): अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती – २०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!