ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणारे सर्व प्रकारचे मराठी PDF नमुना दाखले मोफत फाईल डाउनलोड करा
या लेखा मध्ये आपण ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे सर्व प्रमाणपत्र दाखले (Gram Panchayat Dakhale) पाहणार आहोत. आपल्याला सर्व कागदपत्रे, फॉर्म, प्रमाणपत्रे मिळणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला मराठीत प्रमाणपत्रे पीडीएफ फाईल फॉर्म देणार आहोत.
आपणास हे माहित असणे आवश्यक आहे की आता प्रत्येक सरकारी किंवा खाजगी कामांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांची अधिक मागणी आहे. आपण या पोस्टवरून हे प्रमाणपत्र पीडीएफ (Gram Panchayat Dakhale) फाइलमध्ये डाउनलोड करू शकता. आपणास हे प्रमाणपत्रे मराठी भाषेत मिळणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे सर्व मराठी दाखले – Gram Panchayat Dakhale:
- रहिवासी दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- मृत्यू प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
- दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
- हयातीचा दाखला
- नोकरी व व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र
- मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र
- बेरोजगार प्रमाणपत्र
- विजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र
- कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
- शौचालय दाखला
- बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र
- नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र
- चारित्र्याचा दाखला
ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे सर्व मराठी प्रमाणपत्रे दाखले मोफत PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
thank you nice information
Coffee shop noc application format for Grampanchayat Office