गाव नमुना २१ (मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 21
या लेखामध्ये आपण गाव नमुना २१ (मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना २१ (मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी नोंदवही) – Gav Namuna 21 :
गाव नमुना २१ ही अशी मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी आहे. मंडलअधिकारी यांनी हि मासिक दैनंदिनी दरमहा पाच तारखेच्या आत तहसिलदार यांना दोन प्रतीत न चुकता सादर करायची असते. तहसिलदार यांनी या दैनंदिनीची एक प्रत उपविभागीय अधिकारी यांनी सादर करायची असते.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!