कलाकार मानधन योजना : कलाकारांनी एकरकमी मानधन अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ! Apply for Kalakar Mandhan Yojana
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबुन असलेल्या कलाकारांना अर्थसहाय करण्याचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने निर्णय घेण्यात आला होता.
Read More