सरकारी कामे

Government works – सरकारी कामे

सरकारी कामेनिवडणूकवृत्त विशेष

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा !

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.

Read More
वृत्त विशेषमहसूल व वन विभागमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम, १९५९ मधील सुधारणा २०२४

मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम, १९५९ मध्ये सुधारणेबाबत प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली

Read More
इतर मागास बहुजन कल्याण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

विणकर समाजासाठी स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन !

विणकर समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांचेकडून केली जात

Read More
सार्वजनिक आरोग्य विभागजिल्हा परिषदमंत्रिमंडळ निर्णयवृत्त विशेषसरकारी कामे

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी !

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष

Read More
सरकारी कामेवृत्त विशेष

हातभट्टी दारूविरोधात कारवाई होणार; हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजनेचा आराखडा होत आहे तयार !

अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात यावी.

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामेसामान्य प्रशासन विभाग

जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी – २०२४ !

आपण या लेखात जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन (Caste and Non Criminal Certificate Guidelines) मार्गदर्शक सविस्तर पाहणार आहोत.

Read More
वृत्त विशेषनगर विकास विभागनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकासरकारी कामे

नगरसेवक निधी मधून करावयाची कामे!

राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रत्येक नगरसेवकांस नगरसेवक स्वेच्छा निधी म्हणून महानगरपालिका अंदाजपत्रकात करण्यात येत असलेल्या तरतुर्दीचा विनियोग योग्य अशा नागरी सेवा सुविधांवर

Read More
वृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

भविष्य निर्वाह निधी – पीएफ देत आहे ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण, जाणून घ्या सविस्तर माहिती ! EDLI – Employees’ Deposit-Linked Insurance Scheme

एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम ही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) द्वारे सुरू केलेली जीवन विमा योजना आहे. ही योजना

Read More
सरकारी कामेगृहनिर्माण विभागगृहनिर्माण संस्था कायदावृत्त विशेष

सोसायटी बिल्डिंग विमा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ! – Housing Society Insurance

आपली हाऊसिंग सोसायटी शेकडो कुटुंब सदस्यांसह एक मोठं घर आहे, त्यामुळे आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा विमा काढणे अतिशय महत्वाचे आहे.

Read More
वृत्त विशेषतलाठी कार्यालय नोंदवह्यामहसूल व वन विभागमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्‍याची प्रक्रिया सुरु – २०२४ !

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं भोगवटादार वर्ग-1 (Bhogavata Varg) मध्ये रुपांतर करण्‍याची प्रक्रिया सुरु झाली आहे , ती कसं करायचं? यासाठी

Read More