सरकारी कामे

Government works – सरकारी कामे

अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!

आपण या लेखामध्ये घरबसल्या नवीन रेशनकार्डसाठी (Ration Card) ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीला रेशनकार्ड

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!

‘वाहन क्रमांकाची (Fancy Vehicle Number) मालिका आणि परिवहन संकेतस्थळाचे सॉफ्टवेअर यांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. परिवहनच्या संकेतस्थळाला पेमेंट गेटवे

Read More
निवडणूकविधानसभावृत्त विशेषसरकारी कामे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पहा!

महाराष्ट्र राजयामध्ये मतमोजणीसह पुढील पाच वर्षांसाठी कोण सरकार स्थापन करणार आहे हे आपल्याला विधानसभा (Vidhansabha Nivadnuk Nikal) निवडणुकीचा  निकाल ऑनलाईन

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!

आपण जर आधार सेंटर सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट (Aadhar Operator Certificate) असणे गरजेचं आहे; जे

Read More
निवडणूकवृत्त विशेषसरकारी कामे

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य; पहा संपूर्ण यादी !

विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

ज्येष्ठ नागरिक आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी बँकेत जाऊन प्रत्यक्ष जीवन प्रमाणपत्र Life Certificate (Jeevan Pramaan) सादर करणे अत्यंत अवघड

Read More
निवडणूकवृत्त विशेषसरकारी कामे

निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता…!

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर पासून आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहिता लागू केली. नि:पक्षपाती वातावरणात निवडणूक

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपर आवश्यक नाही !

शासकीय कार्यालयातून विविध प्रमाणपत्र नागरिकांकडून काढले जातात. त्यासाठी स्टॅम्प पेपर (Stamp Paper) वर प्रतिज्ञा (Affidavit) पत्र लिहून दिले जात असे;

Read More
निवडणूकवृत्त विशेषसरकारी कामे

आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ !

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी

Read More
निवडणूकवृत्त विशेषसरकारी कामे

उमेदवार, राजकीय पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲपवर मिळवा ऑनलाईन!

भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0 (Suvidha App 2.0)’ हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता

Read More