सरकारी कामे

Government works – सरकारी कामे

वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

दहावीचा निकाल ऑनलाईन पहा येथे ! – Maharashtra SSC Results 2024 LIVE

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१०वी) परीक्षेचा निकाल

Read More
वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

बारावीचा निकाल ऑनलाईन पहा येथे ! – Maharashtra HSC Results 2024 LIVE

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023-24 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा

Read More
महाराष्ट्र जमीन महसूल कायदामहसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

आता या प्लॉटला (NA) अकृषिक परवानगीची गरज नाही !

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ अन्वये शेतीसाठी उपयोग करण्यात येणाच्या कोणत्याही जमिनीचा कोणत्याही अकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरिता

Read More
महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

प्रत्येक गावात दोन कर्तबगार महिलांना मिळणार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना

Read More
वृत्त विशेषमहिला व बाल विकास विभागसरकारी कामे

खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द !

शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमधील भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत महिला व बाल विकास विभागाकडून शासन

Read More
वृत्त विशेषगृहनिर्माण संस्था कायदासरकारी कामे

‘मानीव अभिहस्तांतरण अभियान’ अंतर्गत गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी !

गृहनिर्माण संस्थांनी करायच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मानीव अभिहस्तांतरण

Read More
सरकारी कामेमहसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

कोतवालांच्या मानधनात वाढ !

राज्यातील कोतवालांनी विविध निवेदनाव्दारे कोतवाल हे शासकीय कर्मचान्यांप्रमाणेच २४ तास शासकीय कामास बांधिल असून कोतवालांची कर्तव्ये व जबाबदान्या निश्चित करण्यात

Read More
सामान्य प्रशासन विभागजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देणेबाबत शासन परिपत्रक जारी ! EWS Certificate

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नार्च, २०२० पासून शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर निवड प्राधिकरणांकडून घेण्यात आलेल्या

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागसरकारी कामे

अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस

Read More
सरकारी कामेग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयवृत्त विशेष

15 मार्च रोजी, जागतिक ग्राहक हक्क दिन !

ग्राहक व्यवहार विभाग बुधवार, 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन, (World Consumer Rights Day) साजरा करणार आहे. यासंदर्भात, ग्राहक

Read More