सरकारी कामे

Government works – सरकारी कामे

वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी कामे

दहावी-बारावी २०२४ च्या थेट खाजगी परिक्षेसाठी १७ नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२

Read More
वृत्त विशेषकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामेसरकारी योजना

पीएम किसान योजनेचा हप्ता स्वेच्छेने बंद कसा करावा ? Voluntary surrender of PM Kisan Yojana benefits

जमीन मालकीच्या सर्व व्यक्ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभांसाठी पात्र नाहीत. पीएम किसान योजनेंतर्गत, निवडलेल्या शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक

Read More
सरकारी कामेवृत्त विशेषसरकारी योजना

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस !

राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्धतेकरिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो.

Read More
वृत्त विशेषसरकारी कामे

दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !

दुचाकीची विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. आरटीओचे तसे निर्देश आहेत. मात्र, शोरूम चालक ग्राहकांना एकच

Read More
सरकारी कामेवृत्त विशेष

व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल ११२ मध्ये समावेश !

प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल ११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही

Read More
सरकारी कामेवृत्त विशेष

रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार !

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास प्रादेशिक परिवहन

Read More
वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामे

मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र तक्रार निवारण (MGNREGA Takrar Nivaran) पोर्टल हे महाराष्ट्रातील नागरिकांना 24×7 राज्यात

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामेसामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना 5 वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार !

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

राज्यातील सर्व शिधावाटप / रास्त भाव दुकानांमध्ये मिनी बँक सुविधा उपलब्ध !

केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने राज्य शासन व रास्त भाव दुकानदार

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती (NA) परवान्याची!

जमीन एनए (NA) करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं

Read More