सरकारी योजना

Government scheme

आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच व त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी)

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

कल्याणकारी निधीमधून युध्दविधवा/विधवा/माजी सैनिक/अवलंबित यांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु !

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे.

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र

Read More
वृत्त विशेषसरकारी योजनासार्वजनिक आरोग्य विभाग

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Mukhyamantri Sahayata Nidhi) वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल – Mobile Shop

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

शेतकऱ्यांच्या खात्यात २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जमा होणार !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Yojana 19th Installment) अंतर्गत शेतकऱ्यांना १९वा हप्ता (2000 रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

पाईप व पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप – Pipe

Read More
वृत्त विशेषसरकारी योजनास्कॉलरशिप - शिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा

‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु !

मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजना

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु – 2025-26

सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

पीडित महिला व बालकांसाठी सुधारित मनोधैर्य योजना – 2025

बलात्कार (Rape) / बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault), अॅसिड हल्ला (Acid Attack) व ज्वालाग्रही/ज्वलनशील पदार्थांमुळे (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस

Read More