महाराष्ट्र शासन निर्णय – GR

महाराष्ट्र शासन निर्णय – GR

महिला व बाल विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; शासन निणर्य जारी

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालय

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRइतर मागास बहुजन कल्याण विभागवृत्त विशेष

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी

आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामेसामान्य प्रशासन विभाग

जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी – २०२४ !

आपण या लेखात जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन (Caste and Non Criminal Certificate Guidelines) मार्गदर्शक सविस्तर पाहणार आहोत.

Read More
वृत्त विशेषइतर मागास बहुजन कल्याण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजनेंतर्गत मान्यता देण्यात विद्यार्थी संख्येत वाढ !

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये, तसेच, उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवित्त विभागवृत्त विशेष

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

राज्य शासनाच्या आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता,

Read More
आदिवासी विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

आदिवासी विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजना

आदिवासी विकास विभागास सन २०१२-१३ ते २०१७-१८ या वर्षासाठी एक लाख कुशल मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते.

Read More
महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

अटल बांबू समृध्दी योजना – Atal Bamboo Prosperity Scheme

बांबू हे एक बहुपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्टया अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (Green Gold) असे संबोधले जाते. त्याचे गरीबांचे

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर होणार !

राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging (Animal Ear Tagging) करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर

Read More
अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान !

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही १००% केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती

Read More