BSF Bharti : सीमा सुरक्षा दलात भरती २०२४
सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती (BSF Bharti) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये इंस्पेक्टर (Librarian), सब इंस्पेक्टर (Staff Nurse), असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech), असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist), सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic), कॉन्स्टेबल (OTRP) यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सीमा सुरक्षा दलात भरती – BSF Bharti:
जाहिरात क्र.: combatised/group_B/2024, combatised/group_B_C/2024, SMT_WKSP/2024 & Veterinary_Staff/2024
एकूण : 144 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
combatised/ group_B/2024 | 1 | इंस्पेक्टर (Librarian) | 02 |
combatised/ group_B_C/2024 | 2 | सब इंस्पेक्टर (Staff Nurse) | 14 |
3 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) | 38 | |
4 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) | 47 | |
SMT_WKSP/ 2024 | 5 | सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) | 03 |
6 | कॉन्स्टेबल (OTRP) | 01 | |
7 | कॉन्स्टेबल (SKT) | 01 | |
8 | कॉन्स्टेबल (Fitter) | 04 | |
9 | कॉन्स्टेबल (Carpenter) | 02 | |
10 | कॉन्स्टेबल (Auto Elect) | 01 | |
11 | कॉन्स्टेबल (Veh Mech) | 22 | |
12 | कॉन्स्टेबल (BSTS) | 02 | |
13 | कॉन्स्टेबल (Upholster) | 01 | |
Veterinary_Staff/ 2024 | 14 | हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 04 |
15 | हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 02 | |
एकूण | 144 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
- पद क्र.3: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
- पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
- पद क्र.5: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
- पद क्र.6 ते 13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
- पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.
टीप:
१. BSF Bharti चे अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
२. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस असेल.
३. वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महत्त्वाची तारीख ही ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असेल. BSF Bharti ची रिक्त पदे बदलू शकतात (वाढ किंवा कमी होऊ शकतात). कोणतेही कारण न देता भरतीमध्ये बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार BSF राखून ठेवतो.
४. कोणतीही सुधारणा/सूचना केवळ BSF वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
५. आवश्यक शैक्षणिक पात्रता/अनुभव प्रमाणपत्र नसलेल्या किंवा परीक्षेला बसलेल्या/निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
वयाची अट: 17 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4: 20 ते 27 वर्षे
- पद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: [SC/ST: फी नाही]
- पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
- पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2024 25 जुलै 2024 (11:59 PM)
जाहिरात (BSF Bharti Notification):
पद क्र. | जाहिरात (Notification) | Online अर्ज |
पद क्र.1 | पाहा | Apply Online |
पद क्र.2 ते 4 | पाहा | |
पद क्र.5 ते 13 | पाहा | |
पद क्र.4 & 15 | पाहा |
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय नौदलात 741 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!