नोकरी भरतीवृत्त विशेष

Bombay High Court Driver Bharti : मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदांची भरती

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर “वाहनचालक – Bombay High Court Driver Bharti” या पदाची सद्यःस्थितीत रिक्त असणारी ५ पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी ३ पदे, अशा एकुण ८ पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि ०२ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यास परवानगी मिळालेली आहे. यासाठी, ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकाला, खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासंदर्भात निवड यादी व प्रतिक्षा यादी ही प्रसिध्दीच्या दिनांकापासून २ वर्षासाठीच वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रीक्स एस १० : ₹२९,२०० – ९२,३००/- अधिक नियमानुसार देय भत्ते अशी आहे.

मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदांची भरती – Bombay High Court Driver Bharti:

जाहिरात क्र.: आस्था/2024/2870

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वाहन चालक08
एकूण जागा08

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (SSC)  (ii) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर.

फी: ₹200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024 (05:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Bombay High Court Driver Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – Central Bank of India Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती २०२४

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “Bombay High Court Driver Bharti : मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.