एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1067 जागांसाठी भरती
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या (AIASL Bharti) 1067 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये (AIASL Bharti) भरती प्रक्रिया सुरू असून थेट मुलाखत दि. 22 व 25 ऑक्टोबर 2024 रोजी असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार थेट मुलाखत देऊ शकतात.
AI AIRPORT SERVICES LIMITED (पूर्वी Air India Air Transport Services Limited म्हणून ओळखले जाणारे) (AIASL) अंदाजे आवश्यकतेनुसार विद्यमान रिक्त (AIASL Bharti) पदे भरू इच्छिते आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या रिक्त (AIASL Bharti) पदांसाठी प्रतीक्षा यादी कायम ठेवू इच्छिते. भारतीय नागरिक (पुरुष आणि महिला) जे येथे नमूद केलेल्या आवश्यकतांची पूर्तता करतात, ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विविध पदांसाठी अर्ज करू शकतात.
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती – AIASL Bharti:
जाहिरात क्र.: AIASL/05-03/HR/644
एकूण जागा : 1067 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर | 01 |
2 | ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर | 19 |
3 | ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर | 42 |
4 | ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस | 44 |
5 | रॅम्प मॅनेजर | 01 |
6 | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | 06 |
7 | ड्यूटी मॅनेजर-रॅम्प | 40 |
8 | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 31 |
9 | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो | 02 |
10 | ड्यूटी मॅनेजर-कार्गो | 11 |
11 | ड्यूटी ऑफिसर-कार्गो | 19 |
12 | ज्युनियर ऑफिसर-कार्गो | 56 |
13 | पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 01 |
14 | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 524 |
15 | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 170 |
16 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 100 |
एकूण जागा | 1067 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.4: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र.5: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
- पद क्र.6: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- पद क्र.9: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.13: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
- पद क्र.14: (i) पदवीधर+05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर
- पद क्र.15: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.16: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1,2 5, 6, 7, 9 व 10: 55 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 व 11: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 व 12: 37 वर्षांपर्यंत
- पद क्र.8, 13, 15 व 16: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.14: 33/28 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई.
फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
मुलाखतीचे ठिकाण:GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.
थेट मुलाखत: 22 व 25 ऑक्टोबर 2024
जाहिरात व अर्ज नमुना (AIASL Bharti Notification & Form): जाहिरात व अर्ज नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
- MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
- महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!