महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती !
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या (Adivasi Vikas Vibhag Bharti) ६११ जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरतीची (Adivasi Vikas Vibhag Bharti) अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती – Adivasi Vikas Vibhag Bharti:
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे.
त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त (Adivasi Vikas Vibhag Bharti) पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक / ठाणे / अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात क्र.: आस्था-पद भरती 2024/प्र.क्र. 59/का.2 (2)/नाशिक.
एकूण जागा : 611 जागा.
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 18 |
2 | संशोधन सहाय्यक | 19 |
3 | उपलेखापाल/मुख्य लिपिक | 41 |
4 | आदिवासी विकास निरीक्षक | 01 |
5 | वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक | 205 |
6 | लघुटंकलेखक | 10 |
7 | अधीक्षक (पुरुष) | 29 |
8 | अधीक्षक (स्त्री) | 55 |
9 | गृहपाल (पुरुष) | 62 |
10 | गृहपाल (स्त्री) | 29 |
11 | ग्रंथपाल | 48 |
12 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
13 | प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
14 | कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर | 01 |
15 | कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | 45 |
16 | उच्चश्रेणी लघुलेखक | 03 |
17 | निम्नश्रेणी लघुलेखक | 14 |
एकूण जागा | 611 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: पदवीधर
- पद क्र.4: पदवीधर
- पद क्र.5: पदवीधर
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
- पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
- पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
- पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
- पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-].
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Adivasi Vikas Vibhag Bharti Notification):
- जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- आदिवासी विकास भरती 2024 शुद्धिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online Adivasi Vikas Vibhag Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आदिवासी विकास विभाग भरती २०२३ जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत करणे बाबत पत्रक पहा आणि फी परतावा देण्यासाठी बँक तपशील कॅप्चर करण्यासाठी लिंकसाठी इथे क्लिक करा.
पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!
- भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
- कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
- कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!