नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्त्याखाली असलेले सेवकमांडनुसारचे रिक्त पदे सरळसेवा (ADCC Bank Bharti) पध्दतीने भरणेसाठी बँकेने दिनांक १२.९.२०२४ रोजीच्या दैनिक ‘सकाळ’ व ‘लोकमत’ या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे (ADCC Bank Bharti) भरण्याकरीता बँकेस निवडसूची तयार करावयाची आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन पध्दतीने भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती : ADCC Bank Bharti:

एकूण : 700 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक687
2वाहन चालक04
3सुरक्षा रक्षक05
4जनरल मॅनेजर (संगणक)01
5मॅनेजर (संगणक)01
6डेप्युटी मॅनेजर (संगणक)01
7इंचार्ज प्रथम श्रेणी01
एकूण 700

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) हलके वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3:  कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी  ग्रॅज्युएट
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT)  (ii) 12 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (ii) 10 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (ii) 08 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी,

  1. पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 21 ते 45 वर्षे
  4. पद क्र.4: 32 ते 45 वर्षे
  5. पद क्र.5: 30 ते 40 वर्षे
  6. पद क्र.6: 30 ते 35 वर्षे
  7. पद क्र.7: 28 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदनगर

फी :

  1. पद क्र.1 ते 3: ₹696/-
  2. पद क्र.4 ते 7: ₹885/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2024 (05:00 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (ADCC Bank Bharti Notification):

पद क्र. 1 ते 3 : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पद क्र. 4 ते 7 : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online ADCC Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  2. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  3. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  4. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती

  • Aniket ashok jadhav

    Driving

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.