आपले सरकार - महा-ऑनलाईननोकरी भरतीवृत्त विशेष

आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!

CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड मध्ये आधार पर्यवेक्षक/ ऑपरेटर (Aadhaar Operator Bharti) पदासाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे.

आपण जर 12वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला आधार ऑपरेटर पर्यवेक्षकाच्या पदावर काम करायचे असेल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे; कारण CSC ने आधार ऑपरेटर सुपरवायझर रिक्त पद 2024 साठी (Aadhaar Operator Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या लेखात तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरुन तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल जिथून तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता.

आधार ऑपरेटर भरती – Aadhaar Operator Bharti:

आधार ऑपरेटर (Aadhaar Operator Bharti) भरतीसाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारास संगणकाचे सामान्य ज्ञान असावे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे UIDAI द्वारे जारी केलेले आधार पर्यवेक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • किंवा भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे, सध्या तुमचा करार 1 वर्षासाठी असणार आहे.
  • वरील सर्व पात्रता पूर्ण करणारे अर्जदार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे:

आधार ऑपरेटर (Aadhaar Operator Bharti) भरतीसाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025

आधार ऑपरेटर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Apply Online Aadhaar Operator Bharti:

  • आधार ऑपरेटर सुपरवायझर व्हेकन्सी 2024 साठी, सर्वप्रथम तुम्हाला खालील अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. https://career.csccloud.in/job-post/Mjcw
  • लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये भरती ज्या जिल्ह्यामध्ये आहे ते दाखविले जातील.
  • पुढे Applay Now पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, पॅन नंबर, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, शिक्षण, अनुभव, Resume,  आधार पर्यवेक्षक प्रमाणपत्र, लिंग व कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!
  2. पीएम इंटर्नशिप योजना – 2024
  3. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
  4. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  5. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
  6. समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
  7. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती – 2024; ऑनलाईन अर्ज सुरु !
  8. यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती
  9. राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.