महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय भरती – 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेतील नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी तयार केलेली एक संस्था आहे. MPSC वैद्यकीय भरती २०२५ (MPSC Medical Bharti 2025) विविध विषयांमधील ३२० विशेषज्ञ संवर्गासाठी, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ आणि जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ पदांसाठ भरतीची (MPSC Medical Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय भरती – MPSC Medical Bharti 2025:
जाहिरात क्र.: 01 ते 011/2025
एकूण : 320 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 ते 010/2025 | 1 | विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 95 |
011/2025 | 2 | जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 225 |
एकूण | 320 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 मे 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
जाहिरात (MPSC Medical Bharti Notification):
- पद क्र.1:जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- पद क्र.२ : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for MPSC Medical Bharti ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Medical Bharti) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती – 2025
- सीमा रस्ते संघटनेत भरती – 2025
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती – 2025
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती – 2025
- भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – २०२५
- बृहन्मुंबई होमगार्ड भरती – २०२५
- दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी भरती
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
- बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती – 2024
- महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!