नोकरी भरतीवृत्त विशेष

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये भरती !

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे (RCSMGMC Bharti) सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक ३१/१०/२०२४ पासून दिनांक २०/११/२०२४, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येणार असून (RCSMGMC Bharti) अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती खालील संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता/पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये भरती – RCSMGMC Bharti:

जाहिरात क्र.: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024

एकूण जागा: 102 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)08
2शिपाई (महाविद्यालय)03
3मदतनीस (महाविद्यालय)01
4क्ष-किरण परिचर (रुग्णालय)07
5शिपाई (रुग्णालय)08
6प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)03
7रक्तपेढी परिचर (रुग्णालय)04
8अपघात सेवक (रुग्णालय)05
9बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)07
10कक्ष सेवक (रुग्णालय)56
एकूण जागा102

वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट].

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: कोल्हापूर.

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024.

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (RCSMGMC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for RCSMGMC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (अर्ज दि. 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील.)

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. पीएम इंटर्नशिप योजना – 2024
  2. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  3. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  4. MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
  5. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  6. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
  7. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  8. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  9. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  10. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  11. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  12. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  13. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  14. समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.