पीएम इंटर्नशिप योजना – 2024
PM इंटर्नशिप (PM Internship Scheme) योजनेने अधिकृतपणे नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे, 1 कोटी तरुणांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार त्यांचे अर्ज खालील अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन सबमिट करू शकतात.
पीएम इंटर्नशिप योजना 2024 – PM Internship Scheme:
एकूण जागा: 8000+ जागा.
योजनेचे नाव व तपशील:
अ. क्र. | योजनेचे नाव | पद संख्या |
1 | PM इंटर्नशिप योजना 2024 | 8000+ |
एकूण जागा | 8000+ |
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma
वयाची अट: 21 ते 24 वर्षे.
फी: फी नाही.
PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये:
- भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
- मासिक सहाय्यक: ₹5000/-
- एकवेळ अनुदान: ₹6000/-
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण.
जाहिरात (PM Internship Scheme Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for PM Internship Scheme ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती – 2024
- सीमा सुरक्षा दलात 275 जागांसाठी भरती – २०२४
- दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती!
- भारतीय स्टेट बँकेत भरती – २०२४
- IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती – २०२४
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती
- पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती
- उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती – 2024
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती!
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती – 2024
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
- यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Very good
Fireman