नोकरी भरतीवृत्त विशेष

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती; असा करा ऑनलाईन अर्ज!

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक (Clerk) व शिपाई (Peon) पदांच्या (CDCC Bank Bharti) 2236 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीची (CDCC Bank Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती – CDCC Bank Bharti:

एकूण जागा : 358 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक (Clerk)261
2शिपाई (Peon)97
एकूण जागा358

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: किमान 10वी उत्तीर्ण.

वयाची अट:

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे.
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर.

फी: ₹560.50/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024.

प्रवेशपत्र: 06 नोव्हेंबर 2024.

परीक्षा: 09, 10 व 11 नोव्हेंबर 2024.

जाहिरात (CDCC Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online CDCC Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  3. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  4. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  5. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  6. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  7. कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  8. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  9. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
  10. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  11. सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.