सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024
सर जे.जे.समूह रुग्णालय मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर जे.जे.समूह रुग्णालय मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी (JJ Hospital Bharti) 06 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. सर जे.जे.समूह रुग्णालय मध्ये भरतीसाठी (JJ Hospital Bharti) थेट मुलाखत दि. 08 ऑक्टोबर 2024 (10:00 AM ते 05:00 PM). रोजी असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार थेट मुलाखत देऊ शकतात.
सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – JJ Hospital Bharti:
जाहिरात क्र.: जजीरु/मज्योफुजआयो/कंत्राटीपदेजाहिरात/डीईओ/2609/2024
एकूण जागा: 06 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 06 |
एकूण जागा | 06 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
फी : फी नाही
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008.
थेट मुलाखत: 08 ऑक्टोबर 2024 (10:00 AM ते 05:00 PM).
जाहिरात (JJ Hospital Bharti Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!
- भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
- कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
- कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!