नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ‘लिपिक’ (Clerk) या पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज (Raigad DCC Bank Bharti) प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती – Raigad DCC Bank Bharti:

एकूण : 200 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक (Clerk)200
एकूण 200

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षे

नोकरी ठिकाण: अलिबाग

फी : ₹590/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Raigad DCC Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Raigad DCC Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.