भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती – २०२४
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) खाली दिलेल्या तपशिलांनुसार IWAI प्रादेशिक कार्यालयांमध्ये थेट (IWAI Bharti) भरतीद्वारे खालील रिक्त जागा भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज आपोआप नाकारला जाईल. उमेदवारांनी IWAI वेबसाइटद्वारे खालील पदांच्या (IWAI Recruitment) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती – IWAI Bharti:
जाहिरात क्र.: IWAI-17011/2/2024-ADMIN
एकूण जागा : 37 जागा
दाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट डायरेक्टर | 02 |
2 | असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) | 01 |
3 | परवाना इंजिन ड्रायव्हर | 01 |
4 | ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर | 05 |
5 | ड्रेज कंट्रोल ऑपरेटर | 05 |
6 | स्टोअर कीपर | 01 |
7 | मास्टर 2nd क्लास | 03 |
8 | स्टाफ कार ड्रायव्हर | 03 |
9 | मास्टर 3rd क्लास | 01 |
10 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 11 |
11 | टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) | 04 |
एकूण जागा | 37 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Civil / Mechanical)
- पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
- पद क्र.4: B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा B.Com+Inter ICWA/Inter CA.
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण +10 वर्षांसह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव (ii) पोहण्याचे ज्ञान.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.11: पदवी (Civil / Mechanical/ Marine Engineering /Naval Architecture) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)+ 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 15 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2, व 7: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3, 4, 5, 8, 9 व 11: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.10: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/PWD:₹200/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (IWAI Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for IWAI Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – CISF Bharti : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती; 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!