नोकरी भरतीवृत्त विशेष

India Post GDS Result : पोस्ट ऑफिस भरती २०२४ (ग्रामीण डाक सेवक) निकाल जाहीर !

ग्रामीण डाक सेवक (GDSs) [म्हणजे, शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] ची पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये रिक्त पदे (Post Office GDS Bharti) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते व आता पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल प्रसिद्ध केला आहे. ग्रामीण डाक सेवक भरती निकाल 2024 पहिली गुणवत्ता यादी आणि कटऑफ तपशील मंडळानुसार प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तुम्ही भारतीय पोस्टच्या खालील अधिकृत वेबसाइट वरून GDS सरकारी निकाल पाहू शकता.

पोस्ट ऑफिस भरती २०२४ (ग्रामीण डाक सेवक) निकाल जाहीर – India Post GDS Result :

पोस्ट ऑफिस भरती २०२४ (ग्रामीण डाक सेवक) निकाल पाहण्यासाठी खालील भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

https://indiapostgdsonline.gov.in/

India Post GDS Result
India Post GDS Result

पोस्ट ऑफिसची वेबसाइट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला  “GDS Online Engagement Schedule,July-2024 Shortlisted Candidates” या लिंक वर क्लिक करून आपल्या राज्यातील उमेदवारांचा निकाल पाहू शकता.

ग्रामीण डाक सेवक निकाल – India Post GDS Result: महाराष्ट्र राज्याची ग्रामीण डाक सेवक निकाल PDF फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: दहावीच्या गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारे अर्जदारांना शॉर्टलिस्ट केले आहे व या भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:

  • टप्पा 1: गुणवत्ता यादी.
  • टप्पा 2: दस्तऐवज पडताळणी

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “India Post GDS Result : पोस्ट ऑफिस भरती २०२४ (ग्रामीण डाक सेवक) निकाल जाहीर !

  • Dhammapal bhagwan pradhan

    At asola post kawda tq jintur dist parbhani

    Reply
  • Jyoti gajanan turankar

    Result

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.